Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, June 12, 2021

Fast Track 1000 प्रश्न

Fast Track 1000 प्रश्न

1) अंकारा टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2)अंजनी हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3)अंजनेरी वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4)अंबिले संत तुकारामांचे आडनाव.

5)अकबर प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6)अक्रा घाना या देशाची राजधानी.

7)अक्ष रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8)अक्षयघाट मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9)अक्षौहिणी २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.

10)अगरतळा त्रिपुरा या राज्याची राजधानी.

11)अचमद सुकार्नो इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.

12)अजिंठा भारतातील सर्वात लांब लेणी.

13)अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.

14)अठरा हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.

15)अणू मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.

16)अथर्ववेद चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.

17)अथेन्स ग्रीस ची राजधानी.

18)अदिती वामनावतारी विष्णुची माता.

19)अनिल कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.

20)अनुराधा पाल देशातील पहिली महिला तबलजी.

21)अपोलो मोहीम चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.

22)अबुजा नायजेरियाची राजधानी.

23)अबोध माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.

24)अभिनव भारत वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.

25)अमरकंटक नर्मदा नदीचे उगमस्थान.

26)अमूल डेरी भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.

27)अमृतसर जालियनवाला बाग येथे आहे.

28)अमृतसर हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.

29)अमेझॉन नदी जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.

30)अमेरिका कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.

31)अमेरिका मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.

32)अमेरिका सूर्यास्ताचा देश.

33)अयोध्या श्रीरामाची जन्मभूमी.

34)अरबी इजिप्तची अधिकृत भाषा.

35)अरुणाचल प्रदेश आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.

36)अरुणाचल प्रदेश भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.

37)अर्कल स्मिथ रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.

38)अलहाबाद भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.

39)अलिबाग रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.

40)अलेक्झांडर कनिंगहॅम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.

41)अलेक्झांडर कनिंगहॅम भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.

42)अल्टीमिटर उंची मापक उपकरण.

43)अल्ट्राव्हायोलेट या किरणांमुळे त्वचा काळी पडते.

44)अल्लाउद्दीन खलजी दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.

45)अशोक स्तंभ भारताचे राजचिन्ह.

46)अस्ताना कजाकस्तान या देशाचीच राजधानी.

47)अहमदनगर प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.

48)अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.

49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब भारताचे पहिले कायदामंत्री.

50)आईस हॉकी कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.

51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)

52)आग्रा सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.

53)आनंदपूर साहेब गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.

54)आनंदवन समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.

55)आफ्रा बेन गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.

56)आयसोबार्स नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.

57)आयोडीन गॉयटर हा रोग आहारातील .... या घटका अभावी होतो.

58)आरती शहा इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.

59)आर्द्रता हवेतील बाष्पाचा अंश.

60)आर्यभट्ट भारतातील पहिला उपग्रह.

61)आर्यभट्ट यांनी शुन्य़ाचा शोध लावला.

62)आळंदी संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.

63)आवली संत तुकारामांची पत्नी.

64)आशिया सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.

65)आस्थिमज्जा शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.

66)इंग्रजी या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.

67)इंग्लंड या देशाचे लिखीत संविधान नाही.

68)इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना.

69)इंडीया गॅजेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले.

70)इंडोनेशिया भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे.

71)इंडोनेशिया हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो.

72)इंदिरा गांधी भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.

73)इंदिरा गांधी भारतातील पहिली महिला पंतप्रधान.

74)इंदिरा गांधी या भारतीय स्त्रीला राष्ट्रमाता असे म्हटले जाते.

75)इंफाळ मणिपूरची राजधानी.

76)इचलकरंजी महाराष्ट्राचे मॅचेस्टर.

77)इटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी.

78)इटालिया या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत.

79)इमू हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो.

80)इसा ही संयुक्त युरोपियन देशांनी एकत्र येवून अंतराळ संशोधन करणारी संस्था स्थापन केली.

81)इस्लाम पाकिस्तान मधील मुख्यधर्म.

82)इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी.

83)ईल पाण्याबाहेर जगु शकणारा मासा.

84)ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाह कायद्याचे जनक.

85)उग्रसेन - कंसाचा पिता, मथुरेचा यादव राजा.

86)उटी निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण.

87)उत्तरा महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव.

88)उत्साद इशा ताजमहाल या वास्तुचा शिल्पकार.

89)उदयपूर राजस्थान मधील शुभ्रनगरी शहर.

90)उमा भारती मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

91)उर्मिला रामायनातील लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव.

92)उल्हास ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी.

93)उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये सामील होणारा पहिला मुस्लीम खेळाडू.

94)ऋग्वेद जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ.

1.ऋग्वेद संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ.

95)एंडीज पेरु या देशातील पर्वतरांग.

96)एटना जगातले सर्वात क्रियाशील ज्वालामुखी.

97)एडवर्ड जेन्नर लसीकरणाचा जनक.

98)एड्स एलिसा चाचणी या रोगाचे निदान करण्यासाठी घेतली जाते.

99)एम्परर पेंग्वीन जगातील सर्वात मोठा पेंग्वीन.

100)एस्बेस्टॉस अग्नीत पेट न घेणारा पदार्थ.

101)ऐजॉल मिझोरामची राजधानी.

102)ऐरावत इंद्राच्या हत्तीचे नाव.

103)ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली.

104)ऑस्ट्रेलिया कांगारुंचा देश.

105)ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात लहान खंड.

106)ओ – ‘ ह्या रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते.

107)ओक या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात.

108)ओझर अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान.

109)ओटावा कॅनडाची राजधानी.

110)ओमेगा ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर.

111)ओस्लो नॉर्वेची राजधानी.

112)औरंगाबाद जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे.

113)औरंगाबाद बावन्न दरवाजांचे शहर.

114)औरंगाबाद बिबीचा मकबरा येथे आहे.

115)औरंगाबाद मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर.

116)औरंगाबाद महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा.

117)औरंगाबाद हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण.

118)कंदहार अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर.

119)कणाद प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.

120)कन्याकुमारी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण.

121)कपाशी या झाडाला सुर्याची कन्या असे संबोधतात.

122)कपिल सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.

123)कपिल देव १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.

124)कमला नेहरु पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता.

125)कमळ भारताचे राष्ट्रीय फुल.

126)करबुडे आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा.

127)करिअप्पा पहिले भारतीय सरसेनापती फील्ड मार्शल या पदाने सन्मानित.

128)करिकाल चोल चोल राजवंशातील पहिला राजा.

129)कर्कवृत्त भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते.

130)कर्ण भूमितीतील काटकोन त्रिकोणाच्या ९० अंशाच्या कोनासमोरील भूजा.

131)कर्ण विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र.

132)कर्नाळा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य.

133)कल्ले मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात.

134)कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर.

135)कवरत्ती लक्षद्वीपची राजधानी.

136)कवरत्ती लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर.

137)कांडला भारतातील पहिला लाटांवर आधारीत विद्दुत प्रकल्प येथे आहे.

138)काकरापार गुजरातमधील तापीनदीवरील धरण.

139)काकिनाडा पुर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्रप्रदेशातील शहर.

140)काठमांडू नेपाळची राजधानी.

141)कात सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर.

142)कान्होपात्रा जीच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशहा लुब्ध झाला होता, मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी १५व्या शतकातील श्रेष्ठ कवयित्री.

143)काबूल अफगाणिस्तानची राजधानी.

144)कामरु आसामचे प्राचीन नाव.

145)कार्तिकेय शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र, गणपतीचा भाऊ.

146)कार्बनडाय ऑक्साईड आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु.

147)कार्बनडाय ऑक्साईड पृथ्वीच्या जागतीक तापमानवाढीस जबाबदार असलेला वायू.

148)कार्ल बेंज जगातील पहिल्या स्वयंचलीत गाडीचे निर्माते.

149)कार्ल मार्क्स दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक.

150)काला आम पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा (हरियाणा राज्य).

151)कालिकत देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक.

152)कालीदास भारतीय शेक्सपीयर.

153)कालीया यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग.

154)कावरती लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी.

155)किगाली रवांडा या देशाची राजधानी.

156)किरण बेदी भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला.

157)किलोमीटर अंतर मोजण्याचे एकक.

158)कुंती पांडवांची माता.

159)कुंभकर्ण लंकाधिपती रावनाचा कनिष्ठ भाऊ.

160)कुंभकोणम भारतीय हरितक्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे तमिळनाडूतील जन्मस्थळ.

161)कुचिपुडी आंध्रप्रदेशातील नृत्यशैली.

162)कुतुबमिनार भारतातील सर्वात उंच मिनार.

163)कुबेर पु.ल.देशपांडे यांनी भुमिका केलेला पहिला चित्रपट.

164)कुश प्रभूरामांचा कनिष्ठ पुत्र.

165)कुशीनगर भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ.

166)कुसुमाग्रज कवी विष्णू वामण शिरवाडकर यांचे टोपण नाव.

167)कृपाचार्य कौरवांचे गुरु.

168)कृष्ण विष्णुचा आठवा अवतार.

169)कृष्णराजसागर कावेरी नदीवरील (राज्य-कर्नाटक) धरण.

170)कृष्णराव धुळूप महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्षनेते.

171)कॅनडा क्षेत्रफळाने जगातील दुस-या क्रमांकाचा मोठा देश.

172)कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी.

173)कॅलरी आहाराचे मोजमाप या एककात होते, उष्णता मोजण्याचे एकक.

174)कॅलिफोर्निया अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य.

175)केनिया नैरोबी हि या राष्ट्राची राजधानी आहे.

176)केपलर तात्विक भौतिकशास्त्राचा जनक.

177)केरळ हे १९९३ रोजी सर्व खेड्यांत सार्वजनिक दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन देणारे भारतातील पहिले राज्य ठरले.

178)केशवकुमार कवी प्र. के. अत्रे यांचे टोपण नाव.

179)केशवसुत कवी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव.

180)केसरी हिंदू पुराणानुसार हनुमानाचा पिता.

181)कैकयी विधिवत सैनिकी शिक्षण मिळवणारी रामायणातील शुर महिला.

182)कैरो इजिप्तची राजधानी.

183)कैलास भगवान शंकराचे निवासस्थान.

184)कॉर्सिका नेपोलियनची जन्म भूमी.

185)कोंगो या देशाच्या राष्ट्रध्वजावर एके-४७ चे चित्र आहे.

186)कोकण महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणुन ओळखला जात असे.

187)कोडूंगलूर भारतातील पहिली मशीद केरळमध्ये येथे आहे.

188)कोणार्क ओरिसा येथील सुर्यमंदिर.

189)कोनोक्री गिनी या राष्ट्राची राजधानी.

190)कोपनहेगन डेन्मार्कची राजधानी.

191)कोपरगाव प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे.

192)कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र.

193)कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते.

194)कोलंबस अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी.

195)कोलंबो श्रीलंकेची राजधानी.

196)कोलकाता पश्चिम बंगालची राजधानी.

197)कोलकाता भारताचे हे शहर १९१२ पर्यंत केंद्रीय राजधानीचे होते.

198)कोहिमा नागालॅंडची राजधानी.

199)कौशल्या भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव.

200)कौस्तुभ भगवान विष्णुच्या गळ्यातील रत्न.

201)क्यूबा जगातील साखरेचे कोठार.

202)क्रांतीसिंह नाना पाटील यांची उपाधी.

203)क्लोरोफिल झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.

204)क्षत्रिय हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.

205)क्षय बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.

206)खंडी २० मणाचे माप.

207)खंडेदाअमृत गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.

208)खंबायत भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.

209)खडकवासला नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.

210)खालसा गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.

211)खैर या झाडापासून कात मिळतो.

212)खोपोली महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.

213)खोरासान मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.

214)ख्रिश्चन सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.

215)गंगटोक सिक्कीमची राजधानी.

216)गंगा गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.

217)गंगा भारताची राष्ट्रीय नदी.

218)गंगा भारतातील सर्वात लांब नदी.

219)गंगाखेड परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.

220)गंगापूर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.

221)गंगोत्री गंगा नदीचे उगम स्थान.

222)गणेश महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.

223)गतिशास्त्र गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा.

224)गरमसूर वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.

225)गरूड पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.

226)गलगंड आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.

227)गांडिव महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.

228)गांधार कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.

229)गागोदे आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.

230)गाडगेबाबा डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.

231)गिजुभाई बधेका भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.

232)गिरसप्पा कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.

233)गीतगोविंद जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.

234)गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

235)गुगामल मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.

236)गुजरात हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.

237)गुरु या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.

238)गुरु लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.

239)गुरु सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.

240)गुरुग्रंथ साहेब शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.

241)गुरुनानक शिखांचे पहिले गुरु.

242)गुलामगिरी म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ.

243)गुस्ताव आयफेल जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.

244)गॅनीमिड हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.

245)गॅलिलिओ हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.

246)गेंजी मोनोगातारी जपानी लिपीतील पहिली कादंबरी.

247)गोंदिया महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.

248)गोदावरी जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.

249)गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.

250)गोपाळ गणेश आगरकर यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.

251)गोपाळकृष्ण गोखले गांधीजींचे राजकीय गुरु.

252)गोमटेश्वर भारतातील सर्वात उंच पुतळा.

253)गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.

254)गोवा भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.

255)गोविंद बुटक्या तांदळाची जात.

256)ग्रामपंचायत पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.

257)ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.

258)ग्रीनलंड जगातील सर्वात मोठे बेट.

259)ग्रीनवीच मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.

260)ग्रीनिच ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.

261)ग्रीस पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.

262)घटोत्कच भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.

263)घनफळ घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.

264)घनमूळ अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.

265)घनीभवन द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.

266)घाशीराम कोतवाल विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.

267)चंडीगढ पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.

268)चंदिगढ भारताचे पहिले सुनियोजीत शहर.

269)चंद्रपुर ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

270)चंद्रपुर महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.

271)चंद्रपूर - हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे.

272)चार्लस् डार्विन याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

273)चित्रगुप्त यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस.

274)चिपरीपेटा सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली.

275)चेरापुंजी भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश.

276)चैत्यभुमी डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे.

277)चैत्र हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो.

278)चोंडी अहमदनगर जिल्हयातील अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ.

279)जनक सीतेच्या वडीलांचे नाव.

280)जनार्दनस्वामी संत एकनाथांचे गुरु.

281)जपान उगवत्या सुर्याचा देश.

282)जयदेव जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी.

283)जयपूर भारतातील गुलाबी शहर.

284)जयपूर हवामहल या शहरात आहे.

285)जवाहरलाल नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.

286)जहागीर इंग्रजांना व्यापारी सवलती देणारा पहिला मोगल सम्राट.

287)जांभळा इंद्रधनुष्यातला सर्वात खालचा, शेवटचा रंग.

288)जिओव्हानी आग्रेली फियाट या मोटार कंपनीचे संस्थापक.

289)जिनिव्हा गॅटचे मुख्यालय येथे आहे.

290)जिनीव्हा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय येथे आहे.

291)जिराफ केवळ याच्याच पिलांना जन्मतःच शिंग असतात.

292)जिल्हा परिषद पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्थर.

293)जीभ मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू.

294)जेम्स प्रिन्सेप भारतीय नाणी शास्त्राचे जनक.

295)जेम्स मॅडिसन अमेरिकेच्या राज्यघटनेचे जनक.

296)जेम्स रॉस उत्तर चुंबकीय धृव शोधून काढणारा ब्रिटीश नौदल अधिकारी.

297)जेम्स लेन शिवाजी द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक.

298)जॉन गॉरी रेफ्रिजरेटरचा शोध या अमेरिकन संशोधकाने लावला.

299)जॉन स्पेक नाईल नदीचा उगम शोधून काढणारा शोधक.

300)जॉन स्मिथ व्हर्जिनियाचा संस्थापक.

301)जॉर्ज वॉशिंगटन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष.

302)जोन्स साल्क पोलिओची लस यांनी शोधून काढली.

303)जोसेफ मॅझिनी सावरकर यांना गुरु मानत होते.

304)जोहानेस एसमार्ग फिरत्या दवाखान्याची कल्पना सर्वप्रथम यांनी मांडली.

305)ज्ञानपीठ भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार.

306)ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील साहित्यक्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार.

307)ज्ञानप्रकाश मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र.

308)ज्युलियन असांज विकीलीक्स या प्रसिद्ध वादग्रस्त संकेतस्थळाचा संस्थापक.

309)ज्वरमापी शरीराचे तापमान मोजण्य़ाचे उपकरण.

310)ज्वारी सातारा जिल्ह्यातील प्रमुख पिक.

311)झारखंड भारताचे २८ वे घटक राज्य.

312)झिप डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर.

313)झिम्बाब्वे हरारे हि या राष्ट्राची राजधानी आहे.

314)झेलम नदी पंजाबमधील सर्वात पश्चिमेला असलेली नदी.

315)टंगस्टन इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरला जाणारा धातू.

316)टायटन शनीचा सर्वात मोठा उपग्रह.

317)टासमन न्यूझीलंडचा शोध लावणाला डच खलाशी.

318)टेक्सास अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य.

319)टेम्स इंग्लंड हे शहर या नदीतीरावर वसलेले आहे.

320)टोकियो जपानची राजधानी.

321)टोरॉन्टो कॅनडाची आर्थिक राजधानी.

322)ड सुर्य किरणांपासून मिळणारे जीवनसत्व.

323)डाऊन्स ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश.

324)डार्डानेल्स इंग्लंड व तुर्कस्थान या मधील सामुद्रधुनी.

325)डी जगातील सर्वात लहान नाव असलेली नदी.

326)डीमॉस मंगळाचा नैसर्गिक उपग्रह.

327)डॅनिअल विल्सन प्रागेतिहास( Pre-history ) या संज्ञेचा प्रथम वापर करणारा संशोधक.

328)डॅनियल रॅडक्लिफ हॅरीपॉटरची भुमिका करणारा ब्रिटीश बालकलावंत.

329)डेसिबल ध्वनी मोजण्याचे एकक.

330)डॉल्फीन भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी.

331)डोडोमा टांझानिया देशाची राजधानी.

332)ड्रेक या उद्योजकाने १८५७ साली जगातील पहिली तेलविहीर खोदून काढली.

333)ढाका बांगला देशची राजधानी.

334)तक्ष दशरथपुत्र भरताचा पुत्र, तक्षशिलानगरीचा संस्थापक.

335)तपांबर सजीवसृष्टीस पोषक आणि अनुकूल असणारा वातावरणाचा स्थर.

336)ताडोबा चंद्रपूर मधील राष्ट्रीय उद्यान.

337)तापमापी वस्तुचे तापमान मोजण्याचे उपकरण.

338)तामिळनाडू मीनाक्षी मंदीर या राज्यात आहे.

339)तारापूर भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र येथे सुरु झाले.

340)ताराबाई मोडक भारतीय बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक.

341)ताराबाई शिंदे मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार.

342)तिरुपती भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान.

343)तुती तलम रेशीम देणारे किडे या वनस्पतीवर वाढतात.

344)तुर्भे भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प येथे आहे.

345)तुळजापूर शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर येथे आहे.

346)तेरेखोल कोकणातील अगदी दक्षिणेला असणारी नदी.

347)तेलगू आंध्रप्रदेशात बोलली जाणारी भाषा.

348)तेहरान इराणची राजधानी.

349)तोडा निलगिरी पर्वतावरील आदिवासी जमात.

350)त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरम या शहराचे जुने नाव.

351)थर भारतातील सर्वात मोठे वाळवंट.

352)थायलंड पांढ-या हत्तींचा देश.

353)थायलंड बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे.

354)थेम्स लंडन हे शहर या नदीकाठी वसले आहे.

355)थॉमस पेन महात्मा फुले यांच्यावर ह्या विचारवंताचा प्रभाव होता.

356)दक्षता पोलीस खात्यातर्फे चालविले जाणारे मासिक.

357)दक्षिण कन्याकुमारी भारताच्या या दिशेला आहे.

358)दमणगंगा कोकणातील अगदी उत्तरेला असलेली नदी.

359)दमयंती पौराणिककाळातली नल राजाची पत्नी.

360)दमागास्कर जगातील सर्वात प्राचीन शहर.

361)दर्पण मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र.

362)दशरथ कौसल्या, सुमित्र व कैकयी यांचा पती.

363)दादाभाई नवरोजी ब्रिटीश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय.

364)दादाभाई नवरोजी भारताचे पितामह.

365)दादासाहेब फाळके भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक.

366)दादोबा पांडुरंग मराठी भाषेचे पाणिनी.

367)दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.

368)दिनार इराकचे चलन.

369)दिल्ली जंतरमंतर ... येथे आहे.

370)दिसपूर आसामची राजधानी.

371)दीक्षाभुमी जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप.

372)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघटनेचे मुख्यालय येथे आहे.

373)दुबई एसी बस थांबे असणारे जगातील पहिले शहर.

374)दुर्गा खोटे मराठी चित्रपटातील पहिली नायिका.

375)दुर्योधन महाभारतकालीन हस्तीनापुरचा आंधळा राजा. कौरवांचा मोठा भाऊ.

376)दुल्टी भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना.

377)देकार्त जगाच्या यांत्रिक कल्पनेचा जनक.

378)देवकी श्रीकृष्णाची माता.

379)देवदार भारतातील सर्वात उंच वृक्ष.

380)देवदार हिमालयात आढळणारा हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे.

381)देवदास गांधी म. गांधींचे हे पुत्र हिंदूस्थान टाईम्सचे संपादक होते.

382)देहू संत तुकाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.

383)दोनाता मार्को पोलो याच्या पत्नीचे नाव.

384)दोहा कतार या देशाचे सर्वात मोठे शहर.

385)दोहा कतारची राजधानी.

386)द्रोणागिरी हनुमानाने उचललेला पर्वत.

387)धर्मराज पांडवांतील सर्वात जेष्ठ बंधू.

388)धीरुभाई अंबानी रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक.

389)धूपगड सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर.

390)धौली सम्राट अशोकाचा शिलालेख उडिसा राज्यात या ठिकाणी आहे.

391)नंद श्रीकृष्णाचा पालनकर्ता पिता.

392)नंदिनी सत्पथी ओडीसाची पहिली महिला मुख्यमंत्री.

393)नकुल पांडवांपैकी अश्वविद्या जाणणारा.

394)नथुराम गोडसे याने म.गांधीची हत्या केली.

395)नयन भडभडे अभिनेत्री रीमा लागू यांचे मूळ नाव.

396)नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव.

397)नर्मदा भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी.

398)नल निषधदेशचा विख्यात राजा, दमयंतीचा पती.

399)नवाश्म चाकाचा शोध या युगात लागला.

400)नाईल जगातील सर्वात लांब नदी.

401)नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे.

402)नागपुर महाराष्ट्राची उपराजधानी.

403)नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर.

404)नागार्जुनसागर आंध्रप्रदेश येथे कृष्णा नदीवर जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी बांधलेले प्रसिद्ध धरण.

405)नागासाकी जपानमधील लोखंड व पोलादाच्या कारखाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण.

406)नाणेघाट देश व कोकण यांना जोडणारा सातवाहनकालीन प्राचीन घाट.

407)नाबार्ड कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था.

408)नामिबिया विंडहॉक हि या देशाची राजधानी आहे.

409)नायट्रस ऑक्साइड मनुष्याला हसविणारा वायू.

410)नायडू सी. के. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार.

411)नालंदा गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ.

412)नाशिक महाराष्ट्रात कुंभमेळा येथे भरतो.

413)नाशिक रामायणकालीन किष्किंधा म्हणजे सध्याचे ...हे शहर.

414)नासा अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था.

415)निकोलो पोलो मार्को पोलो याचे वडील.

416)निखील चक्रवर्ती प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष.

417)नील नदी ही गरम पाणी असलेली नदी आहे.

418)नूक ग्रीनलंडची राजधानी.

419)नूरजहान जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव.

420)नेपाळ एकमेव हिंदूराष्ट्र.

421)नेपाळ जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे.

422)नेफा अरुणाचल प्रदेशचे जुने नाव.

423)नेवासा - येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला.

424)नैरोबी केनियाची राजधानी शहर.

425)नॉर्वे जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे.

426)नोबेल पारीतोषिक जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार.

427)पंजाब भारतातील सर्वात संपन्न राज्य.

428)पंजाब वाघा बॉर्डर या राज्यात आहे.

429)पचमढी मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी.

430)पटना बिहारची राजधानी.

431)पठार उंच भागातील सपाट प्रदेश.

432)पणजी गोवा या राज्याची राजधानी.

433)परम पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर.

434)परमवीरचक्र भारतातील सर्वात मोठे पदक.

435)परळी वैजनाथ –. बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीड येथील जोतिर्लिंग.

436)पराशर महाभारतकर्ता व्यास यांचा पिता.

437)पवनचक्की वा-यापासून वीज मिळविण्याचा प्रदुषण विरहीत मार्ग.

438)पस्तिस महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या.

439)पाकोळी सर्वात वेगवान उडणारा पक्षी.

440)पाच ऑलिंपीक ध्वजावरील कड्यांची संख्या.

441)पाच महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या.

442)पाटलीपुत्र सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव.

443)पारसी नवरोज सन हा या धर्माच्या नविन वर्षात येतो.

444)पारा एकमेव द्रवरुप धातू.

445)पारा थर्मामीटर मध्ये चमकणारा पदार्थ.

446)पाली गौतम बुद्धाने आपले तत्त्वज्ञान या भाषेत सांगितले आहे.

447)पावसाळा कोकणातील शेतक-यांसाठी महत्वाचा ऋतु.

448)पास्कल दाबाचे एकक.

449)पितळखोरा भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समुह (जि.औरंगाबाद).

450)पुणे देशातील पहिले क्रीडा साहित्य संमेलनाचे स्थळ.

451)पुर्णा अकोला जिल्ह्याची मुख्य नदी.

452)पृथ्वी सुर्यमालेतील तिसरा ग्रह.

453)पृथ्वी सुर्यमालेतील सुर्यापासुनचा तिसरा ग्रह.

454)पॅरिस आंतरराष्ट्रीय वाईन संघटनेचे मुख्यालय येथे आहे.

455)पॅरिस फ्रान्सची राजधानी.

456)पॅरीस आयफेल टॉवर या शहरात आहे.

457)पॅसिफिक सर्वाधिक खोली असणारा महासागर.

458)पेसेटा स्पेनचे चलन.

459)पेसो चिलीचे चलन.

460)पोखरण भारतातील पहिली अणुस्पोट चाचणी.

461)पोरबंदर महात्मा गांधींचे जन्मस्थळ.

462)पोर्टब्लेअर अंदमान-निकोबारची राजधानी

463)पोलास्का पोलंडचे मुळ राष्ट्रीय नाव.

464)पोलो जगातील सर्वात जुना खेळ.

465)प्रताप हायस्कुल साने गुरुजींनी या शिक्षणसंस्थेत अध्यापन केले.

466)प्रवरा नेवासे, संगमनेर ही गावे ... या नदीकाठी वसलेली आहेत.

467)प्रशांत महासागर पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठे महासागर.

468)प्रिटोरिया दक्षिण आफ्रिकेची राजधानी.

469)प्रितीसंगम - महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम.

470)प्रिस्टले याने ऑक्सिजन या वायुचा शोध लावला.

471)प्रेमसन्यास राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक.

472)प्लुटो सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह.

473)प्लुटो सुर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह.

474)फर्डिनंड मॅगेलन पृथ्वीप्रदक्षिणा घालणारा पहिला शोधक प्रवासी.

475)फिनलंड जगातील सर्वाधिक सरोवरे या देशात आहेत.

476)फिनलंड सरोवरांचा देश.

477)फिलीपाईन्स रॅमन मॅगसेसे पुरस्कार या देशाकडुन दिला जातो.

478)फुफ्फुस क्षय हा रोग या अवयवाचा आहे.

479)फुफ्फुस रक्त शुद्धीकरणाचे काम करणारा अवयव.

480)फॅट मॅन अमेरिकेने १९४५ रोजी नागासाकी या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव.

481)फॅदम समुद्राची खोली साधारणतः या परिमाणात मोजतात.

482)फॅबियन बेलिंगशॉसेन अन्टार्क्टिका खंडावर जाणारा सर्वप्रथम दर्यावर्दी.

483)फ्रान्सिस बेकन विगमन तर्कशास्त्राचा जनक.

484)फ्रॅंकलिन आकाशात विज असते हे याने सिद्ध केले.

485)बंगळूर कर्नाटकची राजधानी.

486)ब खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो.

487)ब गाजरामध्ये हे जीवनसत्त्व असते.

488)बगदाद इराकची राजधानी.

489)बचेंद्री पाल माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला.

490)बर्थप्लेस शेक्सपिअरचे जन्मघराचे नाव.

491)बर्न स्वित्झर्लंडची राजधानी.

492)बर्लिन जर्मनीची राजधानी.

493)बहत थायलंडचे चलन.

494)बहारिन मोत्याचे बेट.

495)बांग्लादेश या देशाबरोबर भारताची सीमारेषा सर्वात लांब आहे.

496)बांबू जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती.

497)बा कस्तुरबा गांधीचे टोपण नाव.

498)बाबर याने भारतात मोगल सत्तेची स्थापना केली.

499)बाबा आमटे मानवतेच्या दृष्टीकोनातून कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती.

500)बाबाजीराजे भोसले भोसले राजवंशाचे संस्थापक.

501)बामियान तालिबानने नष्ट केलेल्या बुद्धाचा पुतळा.. येथे आहे.

502)बारामती महाराष्ट्रात कृतिम पावसाचा प्रयोग प्रथम या परिसरात करण्यात आला.

503)बार्तोलोमो डायस आफ्रिकेला वळसा घालणारा सर्वप्रथम पोर्तुगीज दर्यावर्दी.

504)बिवा जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर.

505)बिशप रॉक ब्रिटनजवळ .... हे जगातील सगळ्यात लहान बेट आहे.

506)बिस्मार्क ऑटो व्हॉन आधुनिक जर्मनीचा शिल्पकार.

507)बिहार भारतात कोळशाचे उत्पादन सर्वाधिक या राज्यात होते.

508)बिहू आसाममधील लोकनृत्य.

509)बी कवी नारायण मुरलीधर गुप्ते य़ांचे टोपण नाव.

510)बुडापेस्ट हंगेरीची राजधानी.

511)बुलढाणा खा-या पाण्याचे लोणार सरोवर या जिल्ह्यात आहे.

512)बॅरिस्टर अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे केले.

513)बेंजामिन जगातील पहिला युरोपियन शोधक प्रवासी.

514)बेडुक एक उभयचर प्राणी.

515)बेथलहेम येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान(पॅलेस्टाइन).

516)बेल्जियम युरोपची रणभूमी.

517)बेसाल्ट महाराष्ट्राचे पठार या खडकांनी बनलेले आहे.

518)बैकल सर्वात खोल सरोवर.

519)बॉक्साईट हा अल्युमिनीअमचा मूळखनिज धातू आहे.

520)ब्राझील दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश.

521)भंडारा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा.

522)भरत दुष्यंत व शकुंतला याच्या या पुत्राच्या नावावरुन भारताला भारत हे नाव पडले.

523)भरतपूर राजस्थान मधील राष्ट्रीय ( पक्षी ) उद्यान.

524)भांगडा पंजाबमधील लोकनृत्य.

525)भानूदास महाराज कृष्णदेवरायाचे मन परिवर्तन करुन यांनी विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणली.

526)भानूदास महाराज संत एकनाथ यांचे आजोबा.

527)भारत आयुर्वेदाचा उगम या देशात झाला.

528)भारत जगातील सर्वात जास्त भाषा बलणारा देश.

529)भारत शुन्याचा शोध या देशात लागला.

530)भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.

531)भीमबेटका मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे पाषानयुगातील भीत्तीचित्रे मध्यप्रदेशातील या ठिकाणी आहेत.

532)भीमाशंकर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे येथील ज्योतिर्लिंग.

533)भोपाळ मध्यप्रदेशची राजधानी.

534)मंगळ तांबड्या रंगाचा ग्रह.

535)मंगळ लाल ग्रह.

536)मंगो पार्क पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला.

537)मंदोदरी रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता.

538)मणिपुरी मणिपुर राज्याचे लोकनृत्य.

539)मथुरा श्रीकृष्णाची जन्मभूमी.

540)मदुराई मीनाक्षी मंदिर येथे आहे.

541)मद्रास चेन्नईचे जुने नाव.

542)मध हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही.

543)मध्य प्रदेश छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले.

544)ममता बॅनर्जी बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

545)मराठवाडा महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग.

546)मराठी महाराष्ट्राची राजभाषा.

547)मलेरिया डास चावल्याने होणारा रोग.

548)मल्याळम केरळ राज्याची बोलीभाषा.

549)महंमद बीन कासिम भारतात आलेला पहिला मुस्लीम.

550)महदंबा - मराठी वाङ्मयातील पहिली आद्य कवयित्री.

551)महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह या शहरात झाला.

552)महाड रायगड किल्ला या तालुक्यात आहे.

553)महादेव गोविंद रानडे हिंदी अर्थशास्त्राचे जनक.

554)महाराष्ट्र पोलिसदलात महिलांची नेमनूक करणारे भारतातील पहिले राज्य.

555)महाराष्ट्र भारतातील सर्वप्रथम फिरती न्यायालये स्थापन करणारे पहिले राज्य.

556)महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायदा प्रथम पारित करारे राज्य.

557)महाराष्ट्रीय ज्ञानकोश मराठीतील पहिला ज्ञानकोश.

558)महेंद्रसिंह धोनी २०११ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.

559)महेश दास बिरबल हा सम्राट अकबरच्या नवरत्नांपैकी एक, त्याचे खरे नाव.

560)माऊंट ब्लॅक आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर.

561)माथेरान रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.

562)मादाम कामा भारताचा राष्ट्रीय ध्वज यांनी तयार केला.

563)मानाचं पान कुस्तीगीरांच्या जीवनावरील पहिला मराठी चित्रपट.

564)मार्क जर्मनीचे चलन.

565)माले मालदीव बेटांची राजधानी.

566)माहूर साडेतीन पीठांपैकी रेणुकादेवीचे मंदिर येथे आहे.

567)मिथेन गोबर गॅस, बायो गॅस मध्ये असणारा वायु.

568)मिथेन या वायुला मॉर्श गॅस असे म्हणतात.

569)मिदनापोर पश्चिम बंगालमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.

570)मिलिबार वायुदाबकाद्वारे वायुदाबकाचे मापन या परिमाणात करतात.

571)मिहीर सेन इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय.

572)मुंबई भारताचे पॅरिस.

573)मुंबई भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर.

574)मुंबई भारतात सर्वप्रथम समाजकार्य शिक्षण संस्था येथे सुरु झाली.

575)मुंबई भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

576)मुक्ताबाई मराठी भाषेतील ताटीचे अभंग हिने लिहीले.

577)मुखबानी गुरुग्रंथसाहेब मध्ये संत नामदेववांची निवडक हिंदी वाणी .... या विशेषणाने सामाविष्ट करण्यात आली आहे.

578)मुरासाकी शिकिबु जगातील सर्वप्रथम कादंबरीकार लेखिका.

579)मुळा खडकवासला प्रकल्प या नदीवर आहे.

580)मूकनायक बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले पाक्षिक.

581)मॅकमिलन सायकलचा शोध याने लावला.

582)मॅथ्यु फ्लिंडर्स ऑस्ट्रेलिया खंडाचा शोधक.

583)मॅथ्यु फ्लिंडर्स ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर नदी, फ्लिंडर पर्वत व फ्लिंडर बेट हे याच्या नावाने प्रसिद्ध आहेत.

584)मेंडेलिफ दामित्री आवर्तसारणीचे संशोधक.

585)मेघनाद ईंद्रजीत, रावणाचा पुत्र.

586)मेघालय चेरापुंजी, शिलॉंग हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.

587)मेटसॅट भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह.

588)मेडल ऑफ फ्रिडम अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.

589)मेयो आर्थिक विकेंद्रिकरणाचा जनक.

590)मोझरी संत तुकडोजी महाराजजंची समाधी येथे आहे.जि. अमरावती.

591)मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी.

592)म्हैसुर भारतात कृत्रिम रेतनाचा प्रयोग सर्वप्रथम येथे करण्यात आला.

593)यकृत कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो.

594)यकृत शरीरातील सर्वात मोठा अवयव.

595)यक्षगान कर्नाटकातील नृत्यप्रकार.

596)यमुना ताजमहल या नदीकाठी आहे.

597)यवतमाळ पांढरे सोने पिकविणारा जिल्हा.

598)यशवंतराव शाहू महाराजांचे मूळ नाव.

599)यशवंतराव चव्हान स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.

600)यशोदाबाई साने गुरुजींच्या आईचे नाव.

601)युआन चीनचे चलन.

602)युरी गागरीन जगातील पहिला अवकाशयात्री.

603)युरेनस शनी प्रमाणेच याही ग्रहास कडी आहेत.

604)युरेशिया युरोप आणि आशिया या खंडांना संयुक्त शब्द.

605)युरो युरोपचे चलन.

606)युवराज सिंग विश्वकप क्रिकेट २०११ चा ऑफ द टूर्नामेंट.

607)येन जपानचे चलन.

608)रझिया बेगम दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली मुस्लीम महिला.

609)रणजित देसाई – ‘श्रीमान योगीया कादंबरीचे लेखक.

610)रत्नागिरी गणपतीपुळे या तालुक्यात आहे.

611)रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा.

612)रशिया क्षेत्रफळच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश.

613)रशिया दोन डोक्यांचा गरुड ... या देशाचा प्रतिनीधित्व करतो.

614)राकेश शर्मा भारताचा पहिला अंतराळयात्री.

615)राजघाट म.गांधींचे समाधी स्थळ.

616)राजघाट महात्मा गांधीचे समाधीस्थळ.

617)राजनारायण कुटुंबनियोजनाला कुटुंबकल्याणहे नाव यांनी दिले.

618)राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातिल सर्वात मोठे राज्य.

619)राजस्थान पंचायतराज व्यवस्था स्विकारणारे भारतातील पहिले राज्य.

620)राजस्थान भरतपुर राष्ट्रीय उद्यान पक्षी या राज्यात आहे.

621)राजस्थान माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण या राज्यात आहे.

622)राजा रामण्णा भारताच्या पहिल्या अणुस्पोटाचे शिल्पकार.

623)राजाराम मोहन रॉय आधुनिक भारताचा जनक.

624)राजीव गांधी भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते.

625)राणीगंज भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण.

626)राबडी देवी बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

627)राम रामायणकालीन अयोध्येचा राजपुत्र.

628)रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांचे गुरु.

629)रामचरितमानस संत तुलसीदास यांचा सर्वात महत्वाचा व लोकप्रिय ग्रंथ.

630)रामटेक कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.

631)रामराज्य गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट.

632)रामायण वाल्मीकऋषींनी रचलेला हिदूधर्मातील पवित्र ग्रंथ.

633)रामेश्वर भट संत तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याची शिक्षा देणारे.

634)रामेश्वरम डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मगाव.

635)रायगड छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू येथे झाला.

636)रायगड महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा.

637)रायगड या जिल्ह्याचे पुर्वीचे नाव कुलाबा होते.

638)रावण रामायणकालीन लंकेचा राजा.

639)रावी पाकिस्तानचे लाहोर हे शहर या नदीवर वसले आहे.

640)रासबिहारी बोस आझाद हिंद सेनेचे संस्थापक.

641)रिझर्व बॅंक या बॅंकेत आपण वैयक्तीक खाते उघडू शकत नाही.

642)रिझर्व्ह बॅंक हि बॅंक देशातील इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवते.

643)रिपन फॉल्स जॉन स्पेक यांच्या माहितीनुसार नाईल नदी या ठिकाणी उगम पावते.

644)रिपब्लिकन पार्टी अब्राहम लिंकन यांनी स्थापन केलेली पार्टी.

645)रियाध सौदी अरेबियातील सर्वात मोठे शहर.

646)रियाल कतार या देशाचे चलन.

647)रुपया इंडोनेशियाचे चलन.

648)रुबल रशियाचे चलन.

649)रुस्टीचेल्लो मार्को पोलो याची प्रवास वर्णने डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्डया नावाने शब्दबद्ध करणारा लेखक.

650)रॅफ्लेशिया जगातील सर्वात मोठे फूल.

651)रेगुर महाराष्ट्रात आढळणारी मृदा.

652)रेडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी लोखंडाच्या खाणी आहेत.

653)रेणू अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असणारा घटक.

654)रेबीज कुत्रा चावल्याने हा रोग होतो.

655)रेयॉन सेल्युलोजपासून तयार होणारा धागा.

656)रेस्पिरेटर कृत्रिम श्वसन घडवून आणणारे उपकरण.

657)रॉटरडॅम नेदरलॅंड मधील जगप्रसिद्ध बंदर.

658)रॉबर्ट पिअरी उत्तर धृवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव.

659)रॉबर्ड क्लाईव्ह १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धतीची सुरुवात याने केली.

660)रोम इटलीची राजधानी.

661)रोम सर्कशींची सुरुवात या देशात झाली.

662)रोम सात टेकड्यांचे शहर.

663)लंडन इंग्लंड ची राजधानी.

664)लंडन पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.

665)लंडन सर्वात पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.

666)लक्ष्मण रामाचा सावत्र भाऊ.

667)लक्ष्य भारताचे पहिले चालकविरहीत विमान.

668)लखनऊ उत्तर प्रदेशची राजधानी.

669)लागोस नायजीरियातील सर्वात मोठे शहर.

670)लामा तिबेटमधिल बौद्धभिक्षू.

671)लाला लजपतराय अन् हॅपी इंडीया या पुस्तकाचे लेखक.

672)लिटल बॉय अमेरिकेने १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर (जपान) टाकलेल्या णुबॉम्बचे नाव.

673)लिट्टे राजीव गांधींची हत्या बॉंम्बस्पोटात घडवून आणनारी संघटना.

674)लिरा इटलीचे चलन.

675)लिरो टर्की(तुर्कस्थान) चे चलन.

676)लिस्बन पोर्तुगालची राजधानी.

677)लीफ एरिकसन याने ग्रीनलंड मध्ये सर्वप्रथम युरोपियन वसाहत स्थापन केली.

678)लीलावती गणितज्ञ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ.

679)लीळा चरित्र - मराठी वाङ्मयातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ.

680)लुई पाश्चर रॅबीजच्या जंतूंचा शोध याने लावला.

681)लुईस ब्राउन पहिली टेस्टट्युब बेबी.

682)लू उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण वारे.

683)लॅक्टोज या घटक द्रव्यामुळे दुध गोड लागते.

684)लेनिन रशियन क्रांतीचा जनक.

685)लेनिन रशियन क्रांतीचा शिल्पकार.

686)लॉर्ड एल्फिन्स्टन मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर.

687)लॉर्ड कर्झन पोलीस कमिशनची स्थापना याने केली.

688)लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हॉईसरॉय होते.

689)लॉर्ड डलहौसी भारतात रुपयाची सुरुवात याने केली.

690)लॉर्ड बेटिंग सतीच्या चालीवर याने बंदी आणली.

691)लॉर्ड मेकॉले याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.

692)लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.

693)लॉर्ड्स क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा सर्वात प्रथम वापर होणारे मैदान.

694)लॉस एंजेल्स कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर.

695)लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक.

696)ल्हासा जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ.

697)वडोदरा गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते.

698)वर्धा महाराष्ट्रात .. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.

699)वर्धा महाराष्ट्रात संपुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा.

700)वसुंधरा राजे राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

701)वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी.

702)वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी.

703)वायव्य महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.

704)वाल्मीक रामायण या संस्कृत महाकाव्याचा जनक.

705)वाळू काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.

706)वासंती मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.

707)विंटहूक नामिबिया देशाची राजधानी.

708)विकीलीक्स संवेदनशील परंतु अधिकृत माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.

709)विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार.

710)विक्रांत भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नाव.

711)विजयघाट लालबहादुरशास्त्री यांचे समाधीस्थळ.

712)विजापुर गोल घुमट या शहरात आहे.

713)वितल सप्तपाताळांपैकी दुसरे.

714)विद्युतघट रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.

715)विधानपरिषद - संसदेचे वरिष्ठ सभागृह.

716)विधानसभा संसदेचे कनिष्ठ सभागृह.

717)विनोबा भावे गितीई या ग्रंथाचे लेखक.

718)विनोबा भावे पहिले वयक्तिक सत्याग्रही.

719)विराट भारताची पहिली विमानवाहू नौका.

720)विल्यम बॅफिन रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.

721)विल्यम वॉर्ड बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना याची होती.

722)विवेकसिंधु मराठी वाङ्मयातील पहिला ग्रंथ.

723)विशाखा कवी कुसूमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह.

724)विशाखापट्टणम भारतातील पहिले जहाजबांधणी केंद्रस्थळ.

725)विशालगड इतिहास कालीन पावनखिंड या गडाजवळ आहे.

726)विश्वकर्मा देवांचा शिल्पकार, ब्रम्हदेवाचा पुत्र.

727)विश्वामित्र श्रीरामाचा प्रचंड धनुष्यबाण याने बनविला होता.

728)विश्वास पाटील पानिपत, संभाजी आदी कादंबरींचे लेखक.

729)विषुवदिन रात्र १२ तासांची व दिवस १२ तासांचा असतो तो दिवस.

730)विष्णुदास भावे सीतास्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग यांनी घडवून आणला.

731)विसोबा खेचर संत नामदेव यांचे गुरु.

732)वीरभुमी राजीव गांधी यांची समाधी येथे आहे.

733)वुलर भारतातील सर्वात मोठे सरोवर.

734)वॅटीकन सीटी जगातील सर्वात लहान देश.

735)वेणाबाई – ‘ सीता स्वयंवर हे लोकप्रिय काव्य रचणारी रामदासांची शिष्या.

736)वैकुंठ विष्णुचे निवासस्थान येथे आहे असे माणले जाते.

737)वॉन दक्षिण कोरियाचे चलन.

738)वॉरन हेस्टिंग्ज बोर्ड ऑफ रेव्हेनू, मुलकी आणी फौजदारी न्यायालयाचा संस्थापक.

739)व्योमेशचंद्र बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष.

740)व्हाईट हाऊस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान.

741)शनी कडी असलेला ग्रह.

742)शबरी श्रीरामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी भिल्लीन.

743)शरावती जोग धबधबा या नदीवर आहे.

744)शशिकला काकोदकर गोव्याच्या पहिली महिला मुख्यमंत्री.

745)शहाजहान दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.

746)शहामृग सर्वात जलद धावणारा पक्षी.

747)शहामृग हा पक्षी उडू शकत नाही.

748)शांगहाई चीनमधील सर्वात मोठे शहर.

749)शांतिवन पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.

750)शारदासदन ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.

751)शाल्की भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.

752)शिकंदर एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.

753)शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी.

754)शिरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)

755)शिलिंग - टांझानिया देशाचे चलन.

756)शिलॉंग मेघालयची राजधानी.

757)शिवनेरी छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.

758)शिवसमुद्रम भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.

759)शिवाजी सागर कोयना धरणाचे जलाशय.

760)शीख गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.

761)शुक्र पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.

762)शुक्र या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.

763)शुक्र हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोलती फिरतो.

764)शेकरु महाराष्ट्राचा राज्यप्राणी.

765)शेरवली महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव.

766)श्रीनगर जम्मू-काश्मिरची राजधानी.

767)श्वास भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट.

768)संताजी जगनाडे संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम त्यांच्या या मित्राने केले.

769)संथाल हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.

770)संप्लवन उष्णता दिल्यावर स्नायू पदार्थाचे द्रवात रुपांतर न होता एकदम वायुत रुपांतर होण्याची क्रिया.

771)संबोधन व्याकरणातील आठवी विभक्ती.

772)संस्कृत पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या.

773)सईदा अनवरा आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

774)सज्जनगड समर्थ रामदासांची समाधीस्थळ.

775)सतलज नदी पंजाबमधील सर्वात मोठी नदी.

776)सत्ययुग चार युगांपैकी पहिले युग.

777)सत्ययुग हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला.

778)सदरक्षणाय खलनिग्रनाय महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन.

779)सम्राट अशोक – ‘ देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी असे वर्णन करण्यात आलेला भारतीय सम्राट.

780)सरोजिनी नायडू भारतातील पहिली महिला राज्यपाल.

781)सहा वाळवीच्या पायांची संख्या.

782)सहारा जगातिल सर्वात मोठे वाळवंट.

783)सह्याद्री महाराष्ट्रातील पश्चिम घाट.

784)सांदिपनी श्रीकृष्णाचा गुरु.

785)सांद्रीभवन वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे या क्रियेची संज्ञा.

786)सांभर भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे सरोवर.

787)साक्रामेंटो कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी.

788)सागरमाथा एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात.

789)सागरेश्वर हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील अभयारण्य.

790)सातारा कोयना धरण या जिल्ह्यात आहे.

791)सातारा महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.

792)सातारा महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा.

793)साने गुरुजी श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.

794)सापेक्षतावाद काल, अवकाश व वस्तुमान या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन करणारा सिद्धांत.

795)साबरमती म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली.

796)सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.

797)सामवेद चार वेदांपैकी तिसरा वेद.

798)सायली गिनी या राष्ट्राचे चलन.

799)सारनाथ अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला.

800)सारनाथ भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ.

801)सार्क दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना.

802)सावकारी संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.

803)सावर या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात.

804)सिंधुदुर्ग भारतातील पहिला पर्यटन किल्ला.

805)सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यापासून विभाजन करुन निर्मिती झालेला जिल्हा.

806)सिंधू लिपी भारतातील सर्वात प्राचीन लिपी.

807)सिंहलद्वीप सीलोन, श्रीलंका.

808)सिंहासन पहिला मराठी राजकीय चित्रपट.

809)सिडनी - ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी.

810)सिडनी या शहराला दक्षिण गोलार्धाची राणी असे संबोधले जाते.

811)सिद्धार्थ गौतमबुद्धांचे मूळ नाव.

812)सिनाई आशिया व आफ्रिका हे दोन खंड या द्विपकल्पामुळे भूभागाने जोडले गेले आहेत.

813)सिनॅमन - दालचिनी म्हणजे या झाडाची सालच होय.

814)सिनेस अंतराळ संशोधन करणारी फ्रान्सची संस्था.

815)सियाचिन भारतातील सर्वात लांब हिमनदी.

816)सिरिमाओ बंदरनायके जगातील पहिली महिला पंतप्रधान.

817)सिल्वासा दादरा-नगरहवेलीची राजधानी.

818)सीता रामायणातील रामाची पत्नी.

819)सीता स्वयंवर मराठीतील पहिला नाटक प्रयोग.

820)सुएज जगातील सर्वात लांब कालवा.

821)सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरु केलेले वृत्तपत्र.

822)सुमात्रा इंडोनेशियातील सर्वात मोठे बेट.

823)सुमित्र पहिले मराठी स्त्री-नियतकालिक.

824)सुरत इंग्रजांची भारतातील पहिली वखार.

825)सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रवादाचे जनक.

826)सुरेश जोशी महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त.

827)सुलतान रझिया दिल्लीच्या सिंहासनावरील पहिली स्त्री-राज्यकर्ती.

828)सुषमा मुखोपाध्याय भारतातील पहिली स्त्री वैमानिक.

829)सूचीपर्णी रशियाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष.

830)सूर्य पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा.

831)सॅम पित्रोदा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक.

832)सेबी शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था.

833)सेवाग्राम गांधीजींनी वर्धा जिल्ह्यात स्थापन केलेला आश्रम.

834)सोडीयम पाण्यामध्ये टाकल्यावर जळणारा पदार्थ.

835)सोनपुर भारतातील सर्वात मोठा पशुमेळा.

836)सोमनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक काठेवाड मधील प्रसिद्ध शिवमंदिर.

837)सोमनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी गुजरात (वेरावळ) येथील जोतिर्लिंग.

838)सोलापूर महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार.

839)सौदामिनी देशमुख भारतातील पहिली महिला वैमानिक.

840)स्टॅनले पहिला भारत मंत्री.

841)स्टेट बॅंक ज्या ठिकाणी आर.बी.आय.चे कार्यालय नसते तेथे हि बॅंक कार्य करते.

842)स्टेथास्कोप हृदयाचे स्पंदन ऐकणे व फुप्फुसांची तपासणी करणारे उपकरण.

843)स्नुपी जगातील पहिला क्लोन कुत्रा.

844)स्पॅनिश स्पेनची अधिकृत भाषा.

845)स्पेक्ट्रोमीटर सूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.

846)स्वर – (व्याकरण) दुस-या वर्णाच्या मदतीवाचून उच्चारला जाणारा वर्ण.

847)स्वाहिली केनियाची अधिकृत भाषा.

848)हंसा मेहता भारतातील पहिल्या महिला कुलगुरु.

849)हडसन अमेरिकेतील न्युयॉर्क हे शहर या नदीकाठावर आहे.

850)हनीमन होमिओपॅथीचे संस्थापक.

851)हमिंग बर्ड जगातील सर्वात छोटा पक्षी.

852)हरारे झिम्बाब्वेची राजधानी.

853)हरि नारायण आपटे आधुनीक मराठी कादंबरीचे जनक.

854)हरियाणा व्हॅट लागू करणारे भारतातील पहिले राज्य.

855)हरियाणा पानिपत ही युद्धभुमी या राज्यात आहे.

856)हर्षवर्धन उत्तरभारतातील अखेरचा हिंदुसम्राट राजा.

857)हवाना क्युबाची राजधानी.

858)हातमाग भारतातील सर्वात मोठा लघु उद्योग.

859)हायड्रोजन रॉकेटमध्ये इंधन म्हणून या वायूचा वापर करतात.

860)हिंगोली महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत.

861)हिंदू जगातील सर्वात जुना धर्म.

862)हिमसागर एक्सप्रेस भारतातील सर्वात लांब धावणारी रेल्वे.

863)हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य.

864)हिमाचल प्रदेश सिमला, मनाली हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.

865)हिमाद्री भारताचे उत्तर ध्रुवावरील स्थायी संशोधन केंद्र.

866)हिमालय जगातील सर्वात मोठी पर्वतराजी.

867)हिमोग्लोबीन माणसाच्या रक्तात हा घटक आढळतो.

868)हिरा सर्वात कठीण धातू.

869)हिराकुड भारतातील सर्वात लांब धरण.

870)हिराकूड भारतातील सर्वात लांब धरण.

871)हिरोशिमा जगाच्या इतिहासात पहिला अणुबॉंब टाकला गेला ते शहर.(जपान)

872)हीरकमहोत्सव साठ वर्ष पुर्ण झाल्यावर केला जाणारा महोत्सव.

873)हुगळी हावडा ब्रिज या नदीवर बांधलेले आहे.

874)हुमायुन – ‘ लाल किल्ला हि ऐतिहासिक वास्तू या सम्राटाने बांधली.

875)हुलागू खान बगदाद मध्ये मंगोली सत्ता स्थापन करणारा.

876)हेंरी फील्डिंग इंग्लीश कादंबरीचे जनक.

877)हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय येथे आहे.

878)हेमंत मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांनी मिळून होणारा ऋतू.

879)हेलसिंकी युरोपखंडातील फिनलंडची राजधानी.

880)हेलास ग्रीस या देशाचे स्थानिक नाव.

881)हेलियम हा सर्वात हलका वायू आहे, म्हणुनच तो फुग्यामध्ये वापरला जातो.

882)हैदराबाद आंध्रप्रदेशचे सर्वात मोठे शहर.

883)हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ.

884)होकायंत्र दिशा ओळखण्यासाठी जहाजावर वापरले जाणारे यंत्र.

885)होदिगेरे जंगलात शिकारीला जात असता तेथेच शहाजीराजांना घोड्यावरुन पडून मृत्यू आला ते कर्नाटकातील ठिकाण.

886)होन्शु - बिवा हे जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर या बेटावर आहे.

887)लॅटिन वर्णमाला सर्वात जास्त वापरली जाणारी लिपी.

888)व्यास हिंदू धर्मातील १८ पुर

***************************************************************************

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages